अशा साड्या कधीच पहिल्या नसतील; Pure सिल्कच्या हातमागावरच्या साड्या ! | Handloom Silk Saree

#lokmatsakhi #handloomsilksaree #handlooksaree #sareefashion

तुम्हाला pure सिल्कच्या साड्यांमध्ये भरपूर प्रकार पाहायचे असतील... तेही हातमागावरच्या साड्या... तर मग हा व्हिडिओ नक्की पहा. कधीच न पाहिलेल्या साड्या अगदी unique collection पाहून तुम्ही थक्क नक्कीच व्हाल!

Address:
Shri Jogeshwari Silk & Saree, Keshav Prasad Apt, Sadashiv Peth, Kumthekar Rd, Pune - 30